पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सलामी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सलामी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : (विशेषतः सैन्यात) ताठ उभे राहून उजवा हात उलट बाजून कपाळाजवळ नेऊन अभिवादन करण्याची पद्धत.

उदाहरणे : शिपायाने अधिकाऱ्याला सलामी ठोकली.

समानार्थी : सॅल्युट, सैनिकी वंदना


इतर भाषांमध्ये अनुवाद :

(विशेषकर सैन्य क्षेत्र में) एक प्रकार का अभिवादन जिसमें सीधे खड़े होकर दाहिने हाथ को सर के पास ले जाते हैं।

अधिकारी ने सलूट का जवाब सलूट से दिया।
सिपाही ने अपने अधिकारी को सलूट किया।
सलामी, सलूट, सेलूट, सैल्यूट

A formal military gesture of respect.

military greeting, salute

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

सलामी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. salaamee samanarthi shabd in Marathi.